प्रसारमाध्यमे आणि साहित्य – सहसंबंध

Author Name : प्रा. डॉ. बाळासाहेब शेळके
Volume : I, Issue :XI,July - 2016
Published on : 2016-07-25 , By : IRJI Publication

Abstract :

प्रसारमाध्यमे व साहित्य यांना फार मोठी पार्श्वभूमी व परंपरा आहे. प्राचीन काळापासून आपले विचार दुसऱ्यांना कळावेत, आपल्या कुटुंबातील, गावातील खुशाली इतरांना कळावी म्हणून निरोप्याच्या हस्ते पूर्वी देवाण-घेवाण करून प्रसारमध्यमांचेच कार्य साधले जात असे. पुढे हेच कार्य लोककलांच्या माध्यमातून घडू लागले.